top of page
laurel-hardy_edited.jpg

विनोद बिंदु
Jokes  (Page 1)

20200905_210002_edited.jpg
home-button.png

पत्नी: 'उलगम् सुट्रुम् वालिबन' MGR सिनिमांतलं तीन हीरोइनसाांचं नाव काय ?
पती: मंजुळा, चंद्रकला आणि लता.
पत्नी: 2003 च World Cup Cricket मॅचांत पाकिस्थान विरोधांत सचिन कित्ती रनस बडिवले?
पती: 98 रनस.
पत्नी: अमचं बाजू फ्लाटचं रम्या येवून केवढ दिवस होत आहे?
पती: हे अयितवाराला बरोर तीन महिने होते. होय, कसाला असलते यक्ष प्रश्न घालत जात आहेस?
पत्नी: काल मझ उजलदिवस होतं.

 

पती:  

 

 

 

 

नंतर तेथे स्मशानाचं नि:शब्द वातावरण पसरलं.
पती पाप पाष्टे उपासी कामाला गेला. टिफिन-डब्बा पण घेऊन गेला नाही !!!

Ravi Canchi

19.08.'20

Harassed%20Husband_edited.jpg

सासू: चहासाठी (Tea) आधण ठीव.
सूनबाई
15 निमिष हुडकून हुडकून बेजार होऊन शेवटी मायाला फोन करली.
सूनबाई: अम्मा, मझ सासू चाय कराला म्हणून  'आधण' ठिवालं सांगितले, काय करूं?
माय: अगं तिकडचं गोष्ट मला कस कळणार? तिकडेच पाह. कोठतरीं कपाटांत (अलमारींत) असेल.
(
आधण - boiling water)

Ravi Canchi

19.08.'20

एक तीन वर्षाच पोर फार शहाणा आणि बोलकट. त्याला शाळेंत मिळिवले. दोन महीने थांबून;
माय: अरे सोनु, आज शाळेंत काय शिकून देले ? 
सोनु: लिवाला शिकून देले अम्मा.
माय: अरे वा। बेष, बेष. काय लिवले ?
सोनु: कस कळेल? आण्खी वाचाला शिकवले नाही.

Ravi Canchi

19.08.'20

एक पंडित उपन्यास देत आहेत. चातुर्मासाच विषयीं सांगत होते. मध्ये मध्ये प्रश्न विचारत होते. एक भक्त शहाणपणांत उत्तर देत होता.
 

प्रश्न:  शाकव्रत म्हणजे ?
उत्तर: भाजीपाला सोडांव एक महिने
प्रश्न:  दधिव्रत ?
उत्तर: दही सोडणे
प्रश्न:  क्षीरव्रत ?
उत्तर: दूध सोडणे.
प्रश्न:  पतिव्रत ?
उत्तर: पतीला सोडणे.
पंडित:  !!! ???

Ravi Canchi

30.08.'20

42EBDD25-2996-44AC-B5C1-C847D0F1E5F5.png
2EA823CE-4BF8-4BBD-B125-5E7E860BA6AB.png

एक घरातून सदा दाल्ला बाईलं आनंदाने हासत बोलत असाच शब्द येत असतं.

शेजारी मामा: तुम्ही किती सुखी कुटुंब आहेंत. सदा सर्वकाळीन हांसत-खेळत असतांत.

दाल्ला: तसं काहीं नाही मामा. तिने केव्हाईन मझवर पात्र भांडी टाकते. मला लागलं तर तिने जोरात हांसते. लागलं नाही तर मी हांसतो.

Ravi Canchi

19.09.'20

बरोरल॑ उत्तर देऊन पणीन, शंभरांत शून्य मार्क मिळ्ळ॑ म्हणून एक विद्यार्थीला अतिशय वाटल॑. प्रश्न काय होत॑ अणी उत्तर काय देला म्हणून वाचांत॑. 

प्रश्न 1 : टिप्पु सुल्तान कोण्त युधांत मरला ?
उत्तर : त्यज शेवटल॑ युधांत॑.   

प्रश्न 2 : अमेरिकाच "स्वातंत्र घोषना-पत्र" (Declaration of Independence) कोठ॑ सही (sign) करले ?  
उत्तर : शेवटल॑ पानाच खाले भागांत.
 
प्रश्न 3 ; विवाहरद्ध (divorce) होयाला मुख्य कारण काय ?
उत्तर : वराड

प्रश्न 4 : महात्मा गांधि कद्दि उजले ?
उत्तर : त्यंच उजलादिवसी. 

प्रश्न 5 : आठ अंबा सहादनांस कस तुल्य विणी वांटा करून द्याला होईल ?
उत्तर : मॅन्गो-मिल्क-शेक करून 

प्रश्न 6 : भारत देशांत वर्ष पूरा कोठ॑ भरून बरफ (snow/ice) पडत असत॑ ?
उत्तर : पीखोरांच लोटांत॑. 

प्रश्न 7 : "हिंदु वराड नियम" प्रकार दुसर॑ वराड कां निषेध झालाहे ? 
उत्तर : भारत संविधानाच आर्टिकल 20(2) प्रकार "एकच अपराधाला दोन शिक्षा देताने" म्हणून आहेतकरतां. 


परीक्षांत॑ कां "भोंपळा" मिळ्ळ॑ म्हणून ते पोराला अत्ता पणीन समजल नाही !!  

Ananda Rao Vasishta

01.09.'20 

कलिंगड (watermelon) विकणार पोर, कलिंगड द्यापुढे थापडून नंतर विकत होता.  
एक कस्टमर विचारला: कायपा, कसाला थापडून नंतर देत आहेसं?
पोर: काय नाही सार, अमचं गुरुजी सांगलेत, दोन कलिंगड वाजवून बाजूला ठिवामं. तिसरं देम म्हणून.
कस्टमर: !!!!!!!!

Ravi Canchi

17.08.'20

गुरुजी: शिष्या, विश्वास म्हणजे काय?
शिष्य: महाभारतांत एक घटना सय येत आहे गुरुजी.
गुरुजी: सांग.
शिष्य: वायुप्रभु भीमसेन देव धर्मराजाला एक दिवस दटावले. दान विचाराला एकला आलतर तला दुसरं दिवस याला सांगला धर्मराज. "तू उद्या पर्यंत वांचून असाचं निश्चय का" अस भीमसेन विचारला.
असं उद्याच दिवस अम्ही पाहणार की नाही की,
28 दिवसाला SIM Recharge करणे म्हणजे "विशवास".  भरूनदने 84 दिवसाला Recharge करतात. हे "अति विशवास".

Ravi Canchi

25.08.'20

एक विवाहरद्ध case शांताराम vs. प्रीती समाप्त करत न्यायाधीश म्हणाले:

 
"मी हे केस जागरतानी विचार करलों अणि तुमचं पत्नीला महीना-महीने पन्नास हज़ार रुपे पोटखर्चाकरतां (Alimony) द्याला निर्णय करलों.


शांताराम: "आपणाच न्यायपूर्वक आणि परमं उदार स्वभाव Your Honour. केव्हा केव्हा साध्य की तेव्हा तेव्हा मीपण तिला पैसे द्याला प्रयत्न करतों.

Ravi Canchi

13.09.'20

राम: काय झालं शंकर, कशाला उदास (dejected) बसलाहेस?
शंकर: अरे काय सांगू मित्रा. मझ बापा बदला
(took revenge) घेट्ले.
राम: कसे?
शंकर: मी शाळेंतं वाचताना फीस भराला देलते पैसांत सिनिमाला गेलों. आता मी बापाला चारधाम यात्राला पैसा देलतर त्यांनी गोवाला जाऊन आले.

Ravi Canchi

03.09.'20

अनिल आणि सुनिल दोघे सुनीता नामाचं पोरीला वराड करिंगाला interest दाखवले.

 

सुनीता दोघांना बलावून रेस्टोरेंटांत meet करली. नंतर ज्योतिषाकडे जावून विचारली.

"अनिल, सुनिल ये दोघांत कोण अदृष्टवंत ?"


"अनिल अदृष्टवंत. सुनीलबरोर तुला वराड होईल".

Ravi Canchi

17.09.'20

एक महिला नव चप्ली घ्याला दुकानाला गेली. अर्ध घंटा थांबून.....।
दुकानदार: मी तुम्हाला दुकानांतलं अग्गी (अस्कीं) चपली दाखवण झालं।। आता दुकानात तुम्ही पायनाते एक चपली बाकी नाही.
महिला: ते समोरचा डबा पाहा ना... ते दाखवल नाही.... 
दुकानदार: अहो मॅडम, पाया पडतो तुमचं. माझा जेवणाचा डबा आहे ते..
..

Ravi Canchi

19.09.'2

किरन: मझ wife फार रागीट आहे. चुम्मण चुम्मण (लहान लहान) गोष्टीवर चिडत असते.
अमर: मझ
wife पण फार रागीट होती. झालतर अत्ता शांत झाले.
किरन: कसे काय ? काय केलास तू ?
अमर: काही नाही. मी एकदा म्हटलों, म्हातारपण आलं की बायका असं चिडचिड करतातच.
तेव्हापासून तिने राग दाखवणचं विसरून गेली.

Ravi Canchi

2.10.'20

एक व्यक्तीला विवाहरद्ध घ्यायच होतं....

न्यायाधीश: तुम्हाला तुमचं अर्ध धर्मा तुमचं पत्नीला देमसरखं पडलं.... 

पति खुश होऊंगेला अणि म्हणाला "चला चांगले आहे, अता उणपक्ष अर्ध धर्मातरीं मझ जवळ असलं"….

Ravi Canchi

13.09.'20

पंतोजी: पाणींत वांचाच पांच जीव काय काय सांगे.
विद्यार्थी: मासोळी.
पंतोजी: गुड. आणखी चारीच नाव सांगे.
विद्यार्थी: मासोळीच माय, बाप, बहीण, भाऊ.

Ravi Canchi

22.09.'20

पांडू पॅराशूट विकत होता.
एकला घ्याला आला.

पांडू; "प्लेनांतून उडी मार,बटन चेंप आणि जमीनावर सुरक्षित पावशील"

Customer: पण पॅराशूट उघडलं नाहीतर ?
पांडू: तेव्हा पैसा वापस करून टाकन.

Ravi Canchi

17.09.'20

पंतोजी: तुझ हाजर (attendance) फार उणे आहे. तू शाळेला बरोर येतच नाहीस. तजमळ तू परीक्षाला बसाला नाही.
विद्यार्थी: काहीहीं चिंता करनाका सार. मी ओटाकून परीक्षा लिवतों.
पंतोजी शाळे सोडून पळून गेले.

Ravi Canchi

23.09.'20

पंतोजी: पोरांनो, कायतरी अर्थ झाल नाही तर विचारा.
विद्यार्थी: गुरुजी, तुम्ही
Board पुसलानंतर अक्षरग्गीं कोठे जातं?

Ravi Canchi

22.09.'20

सासू: “केवढदा सांगितलें, बाहेर जाताना टिकली लायिंगून जा  म्हणून?!”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कोणीन टिकली लायिंगत नाहीतं !”

Ravi Canchi

21.09.'20

पत्नी: मी तुम्हाला पुढे पाहिले नाही. तर पणी वराड करिंगले.  ये मझ औदार्य (generosity).
पति: मी तुला पाहून पणीं वराड करिंगलों. ये मझ औदार्य.

Ravi Canchi

28.09.'20

ज्योतिष: तुझ पतिच भविष्य कळिवाम का ?
स्त्री:  नको. ते मी निर्णय करतें. त्यंच भूतकाळ
(past) विषयी सांगा. 

Ravi Canchi

17.08.'20

आजा: ते काळात दोन रुपये घेऊन जावून तांदूळ, दाळे, साखर, चिंच, तेल अग्गी आणत होतों. आता सगळ महाग.  
नाते: आजोबा, आता अग्गी सूपर मार्केटांत
CC TV Camera ठिवलेत.

Ravi Canchi

19.10.'20

मझ मायाला शुगर आहे म्हणून कळिंगलतच मझ पत्नी स्वीट खाणे सोडूनटाकली.  


सासूवर तेवढं ममता का?


तुम्ही एकले! तिज वांटापणी सासूलाच देऊनटाकत आहे.

Ravi Canchi

27.09.'20

पंतोजी: तू केजालाहीं प्रयोजन नाहीतो. केम्हातरीं पुस्तक उघडून प्हायलास का?
विद्यार्थी: हां. मी दिसोडी एक पुस्तक उघडतों.
पंतोजी: कोण्त॑ पुस्तक?
विद्यार्थी:
Facebook.
पंतोजी गाल उळिवले.

Ravi Canchi

06.10.'20

पोरी: मोबैल फार बेष आहे. कोठ घेट्लांत॑ ?
पोर: घेट्लते नहो. शर्यतयांत (शर्यत
= running race) सम्मान मिळ्ळे.
पोरी: कितीदने होते ?
पोर: तीघेच होते. मोबैल दुकानवाला, पोलीस अणि मी.

Ravi Canchi

04.09.'20

बाईल: दोनशे रुपे चलान दंड भरामस्क पडलं license नव्हतं करतां.  छी......
दाल्ला: तुझकडे
license आहे की.
बाईल: आहे, पण फोटो नीट नाही की, तजमळ दाखिवल नाही.

Ravi Canchi

बायको (बाइलं): डॉक्टर सार. मझं दादलाला (दाल्ला) रात्री बडबडायच दण्डक आहे. कायतरीं उपाय सांगांत.  
डॉक्टर: त्यांस दिवसावेळ बोलाला अवकाश द्यांत ।

Ravi Canchi

06.10.'20

पत्नी: तुम्हाला नंखरपणीं संस्कार नाही. मी घंटानघंटे बोलत आहें आणि तुम्ही जांभाई देत आहेंत.
पति: मी जांभाई देत नाही. बोलाला प्रयत्न करत आहें. पण तूतर बोलालाच सोडत नाहीस की.

Ravi Canchi

12.10.'20

पति-पत्नी मध्ये एक घंटापासून भयंकर भांडण चालत होतं. पतीचं एक वाक्यांत भांडण एकदम राहून गेलं. काय सांगला.
"तू चांगली असलतर कायतरी बोलशील का"?

Ravi Canchi

13.10.'20

पत्नी: "काय पाष्टेपासून भागवत उपन्यास एकामाग एक Youtube on करून ऐकत आहेंतं. कोणतरी एकले सांगलते ऐकलतर पुरे होईना का ?
पति: नीट आहे की तू सांगाचं. एक उरदाच दाळीवाटी काय काय करतीस ? इड्ली, धिरडे, बोंडा, डांगर, वडे, चटनी, पापड, पूरी वगैरा.  जांग्री, आंध्र लाडू पण. तशेच ये पणी.

Ravi Canchi

17.09.'20

पत्नी: अव्हो ऐका. तुमचं लोंक पैसा धामधूमविणी खर्च करत आहे. कोठं लपवून ठिवलतरपणीं  कसकी हुडुकून काढत आहे.
पति:: अयोग्य गाढव चोरतो का, आता पुस्तक मध्ये लपवून ठीव, परीक्षा आरंभ होया पर्यंत तला हुडुकाला साध्य नाही.

Ravi Canchi

13.10.'20

Dad: ये प्हा, जुगार खेळणे (gambling) केम्हाहीन चूक. ये कसलते वाईट (bad) दंडक म्हणजे, आज जिंतशील तर उद्या हरून जाशील, परम जिंतलं तर तज नंतरलं दिवस हरून जाशील.
Son: Dad, मला अर्थ झालं. अण्खीइथपर मी एक दिवस सोडून एक दिवस खेळतों.

Ravi Canchi

13.10.'20

पंतोजी: दोनींत दोन गेलतर केवढं उरलं ?
विद्यार्थी: समजलो नाही (अर्थ झालं नाही) sir.
पंतोजी: तुझ ताटांत दोन इळ्ळगं (Idlies) आहे म्हणिंगे. दोनीन खावूनटाकलास. आता तुझकडे काय उरलासेल ?
विद्यार्थी: नुस्तं चटनी अणि सांबार
Sir

Ravi Canchi

06.10.'20

पत्नी: काय करत आहेंत?
पति: झाडाला पाणी घालत आहें....
पत्नी: कशाला? पाऊस येत आहे की.
पति: परवाह नाही. छत्री धरून पाणी घालत आहें.

Ravi Canchi

13.10.'20

पत्नी: देवाला हात जोडून घरांतून निघांत, सर्व काम नीट होईल.
पति: मी ओपिंगणार नाही. वराडाच दिवस पणीं हात जोडूनच निघलो.

Ravi Canchi

28.09.'20

पूजारी: एथे तुमचे गोत्र, नाव आणि घरचं नाव आहेत लोक भरून आहेत. तजमळ आधार कार्ड नंबर द्यांत. 

Ravi Canchi

17.09.'20

पत्नी: डॉक्टर सर, मझ पति चुकून जावून Aspirin मात्रा घालिंगसुडले. आता काय करावं?....
डॉक्टर: त्यांस डोस्क सूळ यास्क प्रयत्न करांत, कसाला मात्रा
waste करावं...

Ravi Canchi

25.10.'20

गणू: अण्णा, मझ पत्नीच व्यवहार दिवसोदिवस चिंताजनक वाटतं आहे।
सुब्बू: कां? काय झालं?
गणू: दिवस भर यूट्यूबांत रेसिपीज पाहत असते.
सुब्बू: तर काय? चोखटच की?
गणू: रात्री नुसतं गोड्डु सार भात घालते.

Ravi Canchi

19.10.'20

देऊळाच बाहेर बसलते भिकारी: देवाचं नावांत कायतरी धर्म करांत स्वामी. तुमचं जोडी स्वस्तं असूनदे...।
माणूस: मला आणखी वरहाड झालं नाही...
भिकारी: स्वामी मी तुमचं चप्पलचं जोडीकडून बोलत आहें...

Ravi Canchi

25.10.'20

सोमू एक शिंपीकड (tailor) गेला आणि विचारला: पॉंट शिवाला केवढ घेशील?
शिंपी: 400 रुपये...
सोमू: निक्कर शिवाला?
शिंपी: 200 रुपये...
सोमू: तेव्हा झालतर निक्करचं शिवून दे, पण लांबी
(length) पायापर्यंत करूनटाक.....

Ravi Canchi

25.10.'20

एक म्हातारा: बेटा कस आहेस?
पोर: बर आहें.
म्हातारा: वाचण (अभ्यास) कस चालत आहे?
पोर: तुमचं जीवन सारखचं
म्हातारा: म्हणजे?
पोर: देवावर विश्वास.

Ravi Canchi

19.10.'20

पत्नी: अवो, काय मी तुमचं स्वपनांत येतें का?
पति: नाही...।
पत्नी: कां...?
पति: कसाला म्हणजे, मी  'हनुमान चालीसा' पारायण करून निजतों......!

Ravi Canchi

25.10.'20

डॉक्टर: जेव्हां तू दबावांत (pressure) असतोस, तेव्हा काय करतोसं....?
Patient: तेव्हा देऊळाला निघून जातों...
डॉक्टर: चोखट काम. ध्यान-व्यान, स्तोत्र पठन, जप करतोस का तेथें...?

Patient: नाहीं डॉक्टर सर, लोकांच चप्पल, बूट्स् मिक्स करून टाकतों... नंथर त्यांचे अवस्था पाहून मझ दबाव उण होऊन जातं ...!!! 

Ravi Canchi

30.10.'20

वेंकू: ये फार अन्याय वेणू. हॉटेलांतं खावून बिल बांधलं नाहीतर ते काळांतं पीट रुब्बिवत होते, आता आंतलं काम कर म्हणतात.  
वेणू: होय. करामतेचं की?
वेंकू: बॉंकांत रीण घेवून पैसा बांधल नाहीतर पूर्त बॉंकांत काम देत नाहीत. उणपक्ष एक वेळ तरी Cash काऊंटरांत बसिवुया  नोका
?

Ravi Canchi

31.10.'20

मठा बाहेर
कुप्पी: मझ सून उदंड शहाणी सुब्बी. काल मी एक गोष्टे विचारले. काय जवाब देली कळल का....?
सुब्बी: काय ...?
कुप्पी: काय बोडकं हातानी आहेस म्हणजे Cell चार्जिंगाला ठिवलें  म्हणते.....!

Ravi Canchi

01.11.'20

एक पोर अचानक (अस्ल्यास्कसून) एक पोरीला समोर पाहून कवि होऊन गेला आणि म्हणाला, “शब्द तुझे, गीत मझे, कविता ऐकवू का....?”
पोरे म्हणाली “हात मझे, गाल तुझे.. काना खाले वाजिवून टाकू का.....?”

Ravi Canchi

08.11.'20

राम: काय...उदंड upset झालं सारखं दिसत आहेस?
श्याम: ये आरोप
(accusation) ....ऐकून मनस्ताप.... कोण प्रसार करत आहेत की.....
राम: कसलते?
श्याम: मझ हॉंडा एक्टिवाच साइलेंसरवर पत्नीच नाव लिवलताल.......बुलेटाच 
शब्द एत आहे  म्हणून!!!

Ravi Canchi

02.11.'20

एक उदंड वाचिंगलते शहाणी बायको तिझ पतिला सांगते:-
तुम्ही पैसे कोठे जतन करलतर नीट असल की कळाला एक टेक्निक सांगते. 
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ये नंबरांत कोणततरी एक नंबर select करांत. ते नंबर  3 वाटी multiply करांत. तला 3 add करांत. आलते नंबरला 3 वाटी multiply करांत पुनः आता तुम्हाला आलते दोन डिजिट नंबर मिळिवा. आता आलते नंबर प्रकार कोठे invest कराव की कळिंगांत.
1) Plot. 2) Gold 3) FD 4) Shares 5) व्यापार 6) RD 7) PPF 8) NSC 9) पत्नीला देण 10) Mutual funds.
तुम्हाला कायतरी संदेह आहे का? कोणततरी नंबरावाटी प्रयत्न करांत. तुम्ही पैसा ठिवाच स्थान एकच एईलं

Ravi Canchi

30.10.'20

.

पत्नी: तुम्ही काल बाजूघरचे बरोर सिनेमा पायाल घेले होते का...?
पति: होय, काय करूं... तुलातरी कळल कि आता याचं सिनिमा अस्कीं कुटुंबांसी 
पायाला लायकच नाही म्हणून...!!

Ravi Canchi

02.11.'20

पोर: अप्पा, काय हुडुकत आहे तो बीदींतं?
Dad: घरांत अंधारात सुई हरपून गेल म्हण.  बाहेर बीदीच दिवांत मिळल काय की म्हणून पाहत आहे.

Ravi Canchi

30.10.'20

एक दुपारी एक बीदीतून जात होता एकला.   ते बीद पूरा पूर्ण निःशब्द होतं.  तो जोरात ओरडला......
"कांदा वीस रुपये किल्यो.... कांदा वीस  रुपये किल्योssss...."
बीदींतलं लोक आणखी कांदावालाला हुडुकत आहेतं.

Ravi Canchi

06.11.202

पत्नि: तुम्ही उदंड भोळ (innocent) आहेतं.  तुम्हाला कोणतरी सुलभानी वेडे लोकांबरोर मिळवून टाकतील....
पति: आरंभतर तुझ बापापासून झालं....

Ravi Canchi

07.11.'20

एक रात्री
पत्नी: फलहार घेतांत का?
पति:
Options आहे का?
पत्नी: दोनेचं.
पति: काय काय?
पत्नी: घेतांत का? नको का?

Ravi Canchi

10.11.'20

रामाराव मित्राबरोर बोलत होता: 
"मझ सोयरे तीघदने
Corona येऊन अवस्था भोगत आहेत. काय करणे? कोणाचं कर्मफल त्यानी अनुभोगामतेचं. कोणतं जन्मांतं काय पाप कार्य करलेत की!"
मित्र एक महिने नंतर दिसला आणि विचारला "बर आहेंतं का रामाराव?"
रामाराव: "काय सांगूं. मला कोरोना आला आहे. मी कोठेहीन बाहेर गेलों नाही, तरपण कस आलं की, देव चोखटांसच परीक्षा करतो."

Ravi Canchi

10.11.'20

पोलिस: तुझे समोर चोरटा ते पोरीच पर्स उपडिंगत होता आणि तू तिला कोणतं सहाय(मदत) पणी केला नाहीस की.....!
पोर: मला ते पोरे कळल, तिने व्हाट्सएप स्टेटसांत घाट्ली असे- "मी अपणाच  प्रॉब्लम्स स्वतः सॉल्व करिंगन, तुमचं काम तुम्ही पाहूया....."
पोलिस: तस झालतर बरोर. तिझ समस्या तिलाचं कळेल....!!!  

Ravi Canchi

10.11.'20

दोघे मित्र बोलत होते.
पहला: अरे, मला अग्गीदने बोडक डोस्क, बोडक डोस्क (टक्कल) महणून चिडवत असतात. उदंड राग येत.
दुसरा: तू एक काम कर, त्यांचावर  'केस' घाले.

Ravi Canchi

22.11.'20

दुकानदार: Madam, कसलते लुगड (साडी) दाखिवू....?
Madam: नणंद, भावजं, बाजू घरची (शेजारीण) अग्गीदने पायलतचं जळतील असलते  दाखिवे...

Ravi Canchi

18.11.'20

जीवनांत अत्यंत अधिक प्रेशर  केव्हा होतं...?
जेव्हा आपणाचं तोंडांत पहिलच आहे एक पाणी पूरी, दुसरं प्लेटांत....आणि पाणी पूरीवाला तिसरं हातांत घेऊन आम्हाला पाहत असलतर......

Ravi Canchi

07.12.'20

पति: हे पाह. एक संशोधनानुसार (Research) जर पुरुष एका वर्षात
15,000 शब्द बोलत असतील तर बायका 30,000 शब्द बोलतात…!!!
पत्नी: हो, बरोरच आहे… पतिला एक गोष्ट चारदा सांगामस्क पडतं …!!

नवरा: काय म्हणालीस? ????

Ravi Canchi

10.12.'20

Patient: डॉक्टर, मी जेवण करलो नाहीतरं, मला भूक लागतं, जास्त काम करलतर थकून (tired) जातों, रात्री उदंड वेळ जागी असलतर झोंप येऊन जातं,  मी काय करूं...?
डॉक्टर: रात्री पूरा ऊनांत ऐसे, बर होऊन जाशील.....!

Ravi Canchi

11.11.'20

पत्नी: हे पाहांत. मी येला गेलं 7 वर्षापासून सोडनास्क नेसत आहें. तरपणी फिटिंग कस होत की तसेच आहे. तुम्ही काय की मला दांडगी म्हणत असतांत.....
पति: अरे रामा! ये shawl आहे...।।

Ravi Canchi

21.12.'20

पहिला मित्र: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस... ?
गेल्या वर्षच. तू
Distinction आंत M.Com पॉस झालासं ना?....
रमेश: हळू बोले... अरे माझे सोड.....जो वडे आणि भाजी तळत आहे ना, तो इंजिनिअर आहे...।

Ravi Canchi

24.12.'20

पोर: अप्पा, काय हुडुकत आहे तो बीदींतं?
Dad: घरांत अंधारात सुई हरपून गेल म्हण. बाहेर बीदीच दिवांत मिळल काय की म्हणून पाहत आहे.

Ravi Canchi

31.12.'20

IMG-20210115-WA0005.jpg
IMG-20210113-WA0013.jpg

पंतोजी गणित शिकवत होते.
पंतोजी: रामू जर
1000 किलो = एक टन आहे तर 3000 किलो = किती होईल?
रामू: - टन टन टन!
पंतोजी रामूच डोस्कावर बडिवले ठण ठण ठण!

Ravi Canchi

31.12.'20

IMG-20210113-WA0012.jpg

नागू उदंड चिंता करत बसला होता....
रंगू: काय झालं....?
नागू: ते विचारू नको, कित्तिकी वर्षा अगाव मला एक बाबा सांगला कि देव मला इतका देईल कि सांभाळालाच होईना...मला आज ज्ञानोदय झालं.... तो व्हाट्स एप मेसेजाच समाचार सांगत होता म्हणून......!

Ravi Canchi

31.12.'20

पत्नी : तू दारू (liquor) पीत उदंड पैसा हाळ करत आहेस, आता रातं करं....

.पति : .आणि  तू ब्यूटी पार्लरांत 5000 रुपये क्षवर करून एतीस, ते काय मग....?

.पत्नी : ते मी तुला चांगली दिसाकरता.....

.पति :  अग वेडी, मी पण कसाला पीतों म्हणजे तू मला चांगली दिसाकरता....

Ravi Canchi

15.01.'20

IMG-20210123-WA0000.jpg

Ravi Canchi

23.01.'21

मायक्रोसॉफ्टच्या कंपनींतं इंटरव्ह्यू असतं
साक्षात्कार (इंटरव्ह्यू) घेणार: जावाचे
(Java) चार प्रकार (Versions) सांगांत.
वेंकटेश: हरवून जावा
(lose),  फसवून जावा (get cheated), नाशून जावा, मरून जावा....
साक्षात्कार घेणार: शाबाश! आता तुम्ही घराला जावा....।

Ravi Canchi

01-12-'20

जावई: तुमचं लेंकींत एक चोखट गुण पणी दिसत नाहीवो....
सासू: तजमळच चोखटा नवरा एकला पणी मिळला नाही....

Ravi Canchi

01.12.'20

पत्नी प्लाजोचं (plazzo) हट्ट धरली...
पति त्याचं बापाचं 36" लांब आहेते पायजामा
dye करून देऊनटाकला......!
पत्नी आनंद व्यक्त करत थकली
(tired) नाही....
बाप पायजामा हुडुकत थकले नाहीत.... आणि
पति एक कोनांत (कोपरांत) बसून हासत थकला नाही.....

Ravi Canchi

12.11.'20

IMG-20201206-WA0004.jpg

कोणरे वराडाला बलावलतर लाटणी आहेरांत देलाहे ??? 

Ravi Canchi

07.12.'20

पत्नी: "मी दारू (liquor) पीणार नाही पीलतर पत्नी द्याच शिक्षा घेतो" अस लिवून द्यांत बॉंड पेपर वर....
पति:  ओके...
पति लिवले-
"मी दारू पीणार, नाही पीलतर पत्नी द्याच शिक्षा घेतो"

Ravi Canchi

17-12-'20

IMG-20210111-WA0005.jpg

लता, सुमा पार्कांत असताना एक भिकारी आला "अम्मा, कायतरी धर्म करांतम्मा" म्हणला.
लता समच पर्स उघडली, पांचशे रुपेच नोट काढून घातली.
सुमा: वेडी कागं तू. पांचशे काय पांच रुपे म्हणिंगलीस का?
लता (शांतपणानी): कळूनच देले सुमा. हेजपुढे मझकरता कित्तिकी पांचशे रुपे नोट वेच करला तो.

Ravi Canchi

21-12-'20

IMG-20201207-WA0000.jpg

Englishला मराठींत इंग्रजी म्हणतात.  मराठीला इंग्रजींत काय म्हणतात?                                     Ravi Canchi

07.12.'20

एक मंत्रीचं लोंकाच व्यवहार शाळेंत चिंताच विषय झालं. उदंड दुष्टपण करणे, मारामारी करणे अग्गी पोरांबरोर भांडणे असं चालत होतं. पंतोजीला काहीं कराला झालं नाही.  उग "पंचवीस-सहावीस (25-26) बैसरे" म्हणत होते. 
शेवटी Farewell दिवस अग्गीदने पोर अस विचारले "सर. तुम्ही मंत्रीजीचं लोंकाला पंचवीस सहावीस बैस म्हणत होतांत. याचा अर्थ काय आहे"
पंतोजी: आता पंचांग प्रकार कोणतं वर्ष चालत आहे? शार्वरी. पंचांगांत पंचवीस-सहावीस वर्षात नाव काय? खर, नंदन. खर म्हणजे गाढव, नंदन म्हणजे लोंक अस अर्थ आहे.  आता समजलं का?

Ravi Canchi

06.01.'21

IMG-20210119-WA0000.jpg

वहिनी दिसोडि वजन चेक करत होती....
जवळ जवळ
68 kg असत  होतं...
आज चश्मा घालून (डोळेअरसा घालिंगून) पाहलतर
 88 दिसलं...
म्हणाली.. हाय राम.. चश्माचं  वज़न
(weight) 20 किलो....!

Ravi Canchi

12-01-'21

बाप -   कसालरे मुंबईच चोखट जॉब सोडून पळत एऊन गेलास?

लोंक -  तेथे अग्यासीं वशीकरण करत आहेत म्हणून ऐकलो.  भींगून एऊन गेलों.

बाप -    अरे वेडा! ते वशीकरण नो, लसीकरण.  म्हणजे vaccinationरे.

Ravi Canchi

19.01.'21.

IMG-20210129-WA0001 (2).jpg

Ravi Canchi

29.01.'21

IMG-20210113-WA0011.jpg
IMG-20210113-WA0010.jpg
IMG-20210202-WA0000.jpg

Ravi Canchi

02.02.'21

IMG-20210206-WA0004.jpg

रामू: शेवटी अर्थ झालं सोमू. लॉकप म्हणजे पोलीस कस्टडी. लॉकडौन म्हणजे पत्नीचं कस्टडी म्हणून.
सोमू: प्रपंच केवढ बदलून गेला आहे. अगावू Negative योचना करणारांस दूर ठिवाम म्हणत होते... आता काय की Positive लोकांस दूर ऐसे म्हणत आहेत! हे कॉरोना उजलते चैनांत, वाढलते इटलींत, डिग्री वाचलते स्पेनांत, कामांत घूसलते अमेरिकांत....रिटैर होत आहे अमचं भारतांत.

Ravi Canchi

06.02.'21.

IMG-20210208-WA0001.jpg

मेव्हणा: भावोजी हे कॉरोना वायरस दादिगा का बायको का...?
भावोजी: परमात्मा वेदव्यास देवावर श्री वादिराज स्वामी एक कन्नड गाण लिवलेत. "क्रिमियिंद राज्यवाळिसिदे" म्हणून. ते पुनः खरे झालं. ये भूप्रपंचाला गजगज कांपवाचं शक्ती दादिगाला कोठ आहे मेव्हणा ? निश्चय बायकोचं असेलं....

Ravi Canchi

08-02-'21

PHOTO-2021-02-20-06-56-10.jpg

डॉक्टर: कोठे दुखत आहे सांगा....
पेशंट: फ़ीस उण करलतर सांगतों...नाहीतर तुम्हीच हुडुकून कळिंगा.....
डॉक्टर: कोठे दुखत आहे सांगा....
पेशंट: फ़ीस उण करलतरं सांगतों...नाहीतरं तुम्हीच हुडुकून कळिंगा.....

Ravi Canchi

20-02-'21

PHOTO-2021-02-27-09-54-24.jpg

मझं दाल्लाचं. दिसोडी वॉकिंग करून यांत म्हणून बडिंगलतर पणी ऐकत नाहीतं. तजमळं मीच हे व्यवस्था (arrangement) करलें...

Ravi Canchi

27-02-'21

PHOTO-2021-03-08-09-11-45.jpg

“धिरड्याचं पीठ रुब्बून घ्यायला बाहेर गेले होते मझं पति, एक वार झालंतरी पणींहीं परत आले नाहींत”..... असं पोलीस स्टेशनांत जाऊन कंप्लेंट देली पत्नी.

पोलीस: मग एवढं दिवस काय करलांत?
पत्नी: काय करणे सर? पूरी, उप्पीट, खिचडी असे कसेतरी मॅनेज करत आहें
पोलीस: एक वार पूरी, उप्पीट, खिचडी करून सांभाळलांतं. अण्कीन दहा पंध्रा दिवस स्विग्गी, जॅामाटो म्हणून ऑनलैन ऑर्डर कराला काय कष्ट ? कंप्लेंट सध्या घ्याला होईना !

Ravi Canchi

08-03-'21

PHOTO-2021-03-25-14-07-20.jpg

रामु: कवाड कोठे घेऊन जात आहेंत?
सोमु: किलुपाचं किलसात हरपून गेलं म्हणून वेगळं किलसात करिवाला जात आहो.
रामु: त्याचंपुढे चोरटे पडले तर?...
सोमु: कसे पडतील? किलुप घालून ठेवलं असताना?

Ravi Canchi

22-03-'21

IMG-20210214-WA0001 (2).jpg

TV चॅनलांत Numeroligist प्रोग्राम चालत होत. दर्शक काल वर काल करत होते. एक काल आलं आणि Anchor बोलत होती..
Anchor: हलो, Good evening. तुमचं नाव सांगा.
उत्तर: मूर्ती

Anchor: कोठे आहेंत.
उत्तर: हैदराबाद

Anchor: हो, फार संतोष. हैदराबादांत कोठे राहतांतं.
उत्तर: दिलसुखनगर.

Anchor: हो आम्ही पणी तेथेत राहतों. कोणत कॉलनी?
उत्तर: शारदानगर.

Anchor: हो what a surprise! आम्ही पणी तेथेच राहतों. रोड नंबर सांगा.
उत्तर:
15
Anchor: Wonder, wonder. unbelievable! आम्ही तेच रोडांत असतों. घरचं विवर सांगा.
उत्तर:
Victory Apartments.
Anchor: हो... Lovely! Fantastic!!! अमी पणी saaaame अपार्टमेंट्सांत राहतों. कोणतं फ़्लोर? 
उत्तर: अग बुद्धे नाहीत बेमानी. मी तुला बांधिंगलते पति बोलाचं. दोन सेट किलसात पणी घेऊन गेलीस काय मंडूक, एक बाजू घरचांकडे देम म्हणून कळना?... मी बीदींत हिंडत आहें एक घंटापासून कुत्तरास्क. लक्कुर किलसात पाठवून बडिवे.....

Ravi Canchi

14-02-'21

PHOTO-2021-02-26-21-44-46.jpg

अम्मा स्वयंपाकांत नव कायकी करत आहे म्हणून कळ्ळतचं पळत जातं आहेस की, मी मनुष नो का, मला प्राण नाही का?

Ravi Canchi

26-02-'21

PHOTO-2021-03-05-13-16-26.jpg

पंडित: अमचं बाजू घरचे दिसोडी कार, मोटरसायकल एक घंटा धुवून निर्मळ ठेवतात.
शिष्यलोक: चोखट कामच की गुरुदेवा?
पंडित: झालतर एक निमिष एक लहान सुदरशन सालग्राम पण अभिषेक करायला वेळ नाही त्यांसं.

Ravi Canchi

05-03-'21

PHOTO-2021-03-16-21-35-22.jpg
PHOTO-2021-03-16-21-35-22 (1).jpg

रामाराव: मी माझे फ्लॅट सोडून एक झोपडींत (hut) असाला जातो.


भीमराव: कां? कसाला?


रामाराव: झोपडपट्टीत (slum) असणारांस anti-bodies 75% आहे, फ्लॅटांत असणारांस 21%च आहे म्हणून वर्तमान ऐकलो.

Ravi Canchi

16-03-'21

PHOTO-2021-03-29-18-09-16.jpg

मायं: ते बुद्धी गिद्धी म्हणाचं काही आहे का नाही का तुला? एक वारांत डॉक्टराबरोर वऱ्हाड व्हायाला जात आहे... आज मेडिकल शॉपवाल्याबरोर घंटांघंटा काय बोली... गाढवी!

लेंक: बोली काय मझं डोस्कं.... डॉक्टर सर लिव्हले ते लव लेटर्स् अस्कीहीं ते मेडिकल शॉपवाल्यालाच अर्थ होत आहेंत ग मम्मी....

Ravi Canchi

22-03-'21

DM WEBSITE TEST 1unnamed.png
PHOTO-2021-03-22-06-50-32.jpg

पत्नी ..   कायवो, मी great का कोरोना great का?

पति ..     दोघे great!

पत्नी ..    कस?

पति  ..    घरांतं तू वांचाला सोडनास, बाहेर कोरोना वांचाला सोडना...

Ravi Canchi

29-07-'21

पंडिताला शिष्यजण विचारतात:

 

गुरुवर्या, पाणीत बुडून जाणार शिष्याला आम्ही अस्कीदने "हात दे, हात दे" म्हणून केवढदा ओरडलतरपणी ऐकलाच नाही.  तुम्ही बलावलतच कस हात उंच करला, तजमळ त्याला पाणींतून ओढून  वांचवाला झालं. 

 

गुरूजी:  तुम्ही 'हात दे, हात दे' म्हणून ओरडलांत.  त्याला जीवनात एकदा पणी काहीं द्याच दंडक नाही.  मी "हात घे" म्हणून ओरडलों.  समचं हात उंच करला.   कसाला म्हणजे त्याला घेऊनच दंडक!

Ravi Canchi

01-08-'21

Joke 90. 88C89AC6-7E03-411A-85FC-783300EB735E.png

पीऊन टाकून आलते मला धम्मा धम्मा मारून पिंडमर्दन केलतर,  गृह हिंसा खाले येतका लायर सार ?

Ravi Canchi

08-08-'21

Joke 93. 9957C9A4-23C2-41D0-A811-4049D68A56D7.png

Ravi Canchi

13-08-'21

Joke 89. E2BD4EF4-F303-405F-94E6-15313275B30A.png

Ravi Canchi

08-08-'21

Joke 91. 82CE6990-BD4F-433B-B8DA-77A5CB4422DE.png

Ravi Canchi

10-08-'21

Ravi Canchi

16-08-'21

Joke 88. 987CB81C-0D26-4822-B29D-7BE3490EC2C0.png
Joke 94. 835D4EB9-AC28-4B84-A04E-6E7E4C43959F.png
Joke 95. 04CC9D80-B68C-48EA-A7F2-2D3C46BC807B.png

पायजामा आणि प्लाझो मध्ये काय व्यत्यासवो?

पायजामा Government शाळ  आणी प्लाझो Convent शाळ आहे.

Ravi Canchi

19-08-'21

Patient :  डॉक्टर सर, चीटींत वर लिवलते औषध मिळ्ळ नाही...।।।                 

Doctor :     ते औषध नाही.  Pen  test करलो, तेवढच.                      

Patient :   हे विषय कळनास्क 52 medical shops हिंडलो.  एक मूर्ख उद्या order देऊन आणवतों म्हंटला..

Ravi Canchi

06-09-'21

Ravi Canchi

21-08-'21

Ravi Canchi

25-08-'21

Joke 96. D6E892C1-B853-4C54-B6EA-D093C88C6DFC.png
Joke 99. F8D59D4A-C75D-4EE3-BF69-A0E7FDFBC029.png
Joke 97. 85437529-9EB1-41F4-A7DF-3222BC35D8B7.png

आरोग्य सूत्र अधिक follow करलतामुळे तुमचे health हाळ झाला आहे असा वाटतं मला.

Ravi Canchi

09-09-'21

एक महिला (वाणीच दुकानाला) किराणा दुकानाला गेली आणि गव्हाच पीठ विचारली.           

दुकानदार:  कोणत गव्हाच पीठ पाहिजे?  Pillsbury, Annapoorna, Local brand?     

महिला:       मला आशीर्वाद द्या.              

दुकानदार:   हो. दीर्घ  सुमंगली भव!

Ravi Canchi

01-09-'21

Joke 100. 22157798-46C8-49C9-955D-D68B7B79FC83.png
Joke 98. 298563B9-9E80-4DF9-BD73-0731CB4BD30E.png
bottom of page